
MPSC – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
जाहिरात क्र.
017/2026
एकूण जागा
२,६१९ जागा
वयाची अट (०१ ऑक्टोबर २०२६)
१8/१९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: +५ वर्षे सूट)
परीक्षा शुल्क
खुला: ₹३९४ | राखीव: ₹२९४ | माजी सैनिक: ₹४४
पदाचे नाव, जागा आणि पात्रता
| पदाचे नाव (विभाग) | जागा | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| १. उद्योग निरीक्षक (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) |
०९ | इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी. |
| २. तांत्रिक सहायक (वित्त विभाग) |
०३ | कोणत्याही शाखेतील पदवीधर. |
| ३. कर सहायक (वित्त विभाग) |
२८२ | (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. |
| ४. सहायक मोटार वाहन निरीक्षक (गृह विभाग) |
४६१ | (i) १०वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य. |
| ५. लिपिक-टंकलेखक (मंत्रालयीन विभाग व इतर कार्यालये) |
१,८६४ | (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. |
महत्वाच्या तारखा व तपशील
अर्ज करण्याची सुरुवात
२७ जून २०२६
शेवटची तारीख (Online)
१७ जुलै २०२६
पूर्व परीक्षा (CBT)
२७ सप्टेंबर २०२६ पासून
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या लिंक्स
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs