भारतीय स्टेट बँकेत 242 जागांसाठी भरती

SBI SCO Bharti २०२६: भारतीय स्टेट बँकेत २४२ जागांसाठी भरती
SBI SCO Bharti २०२६: भारतीय स्टेट बँकेत २४२ जागांसाठी भरती
एकूण जागा २४२ जागा (३५ + २०७)
अर्ज करण्याची पद्धत Online
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा / निवड प्रक्रिया पदांनुसार Shortlisting व Interview
पद क्र. पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता व अनुभव
१ Trade Finance Officer (JMGS-I) १४ कोणत्याही शाखेतील पदवी + IIBF कडून Forex Operations प्रमाणपत्र + किमान १ वर्ष संबंधित अनुभव.
२ Trade Finance Officer (MMGS-II) २१ कोणत्याही शाखेतील पदवी + IIBF कडून Forex Operations प्रमाणपत्र + किमान ३ वर्षे संबंधित अनुभव.
एकूण ३५ निवड प्रक्रिया: Shortlisting व Interview
वयाची अट (३१ जुलै २०२६ रोजी) JMGS-I: २१ ते ३० वर्षे | MMGS-II: २३ ते ३२ वर्षे
वयोमर्यादा सवलत SC/ST: ५ वर्षे | OBC: ३ वर्षे (नियमांनुसार इतर सवलती लागू)
परीक्षा शुल्क GEN/EWS/OBC: ₹७५० | SC/ST/PWD: फी नाही
अर्जाची अंतिम तारीख २८ सप्टेंबर २०२६
क्र.पदाचे नावजागाशैक्षणिक पात्रता व अनुभव
१झोनल हेड (Retail)०१पदवीधर + किमान १५ वर्षे संबंधित अनुभव.
२रिजनल हेड (RH)०५पदवीधर + किमान १२ वर्षे संबंधित अनुभव.
३रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड२४पदवीधर + किमान ०८ वर्षे संबंधित अनुभव.
४इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट (IS)०९संबंधित Finance/Accountancy/Business Management/Commerce/Economics/Capital Markets/Banking/Insurance/Actuarial Science विषयातील PG पदवी/PG डिप्लोमा किंवा CA/CFA + किमान ०६ वर्षे अनुभव.
५इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO)०४वरील संबंधित विषयातील PG पदवी/PG डिप्लोमा किंवा CA/CFA + किमान ०४ वर्षे अनुभव.
६VP Wealth९१पदवीधर + किमान ०६ वर्षे संबंधित अनुभव.
७AVP Wealth७३पदवीधर + किमान ०३ वर्षे संबंधित अनुभव.
एकूण२०७निवड प्रक्रिया: Shortlisting व Interview
वयाची अट (३१ ऑगस्ट २०२६)पद १-२: ३५–५० | पद ३-४: २८–४२ | पद ५: २८–४० | पद ६: २६–४२ | पद ७: २३–३५ वर्षे
वयोमर्यादा सवलतSC/ST: ५ वर्षे | OBC: ३ वर्षे (नियमांनुसार)
परीक्षा शुल्कGeneral/EWS/OBC: ₹७५० | SC/ST/PWD: फी नाही
अर्जाची अंतिम तारीख०५ ऑक्टोबर २०२६
CircleRM-Team LeadInvestment SpecialistInvestment OfficerVP WealthAVP Wealth
AMARAVATI२००००
BENGALURU२०१२८२०
BHOPAL११०३४
BHUBANESHWAR१०१००
CHANDIGARH१००००
CHENNAI०००६२
GANDHINAGAR१०१२०
GUWAHATI२००००
HYDERABAD१११९०
JAIPUR०१०७८
KOLKATA११०११६
LUCKNOW२०००४
MAHARASHTRA११०००
MUMBAI METRO०१०००
NEW DELHI४२०१८१६
PATNA२००००
THIRUVANANTHAPURAM३१०७१३
एकूण२४९४९१७३
पदवार्षिक CTCकरार कालावधी
Zonal Head (Retail)₹९७.०० लाख५ वर्षे
Regional Head (RH)₹६६.४० लाख५ वर्षे
Relationship Manager – Team Lead₹५१.८० लाख५ वर्षे
Investment Specialist (IS)₹४४.५० लाख५ वर्षे
Investment Officer (IO)₹२७.१० लाख५ वर्षे
VP Wealth (SRM)₹४४.७० लाख५ वर्षे
AVP Wealth (RM)₹३०.२० लाख५ वर्षे
Relationship Manager (Team Lead), Investment Specialist, Investment Officer, VP Wealth आणि AVP Wealth या पाच पदांसाठी अर्ज करताना ३ वेगवेगळ्या Circles ची निवड करावी लागेल.
३५ जागांची जाहिरात CRPD/SCO/2026-27/15
३५ जागांसाठी अर्ज २९ ऑगस्ट २०२६ ते २८ सप्टेंबर २०२६
२०७ जागांची जाहिरात CRPD/SCO/2026-27/23
२०७ जागांसाठी अर्ज अंतिम तारीख: ०५ ऑक्टोबर २०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *