कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026
Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती
जाहिरात क्र. नमूद नाही
एकूण जागा ३,५०० जागा
वयाची अट (०१ सप्टेंबर २०२६) २० ते २८ वर्षे
अर्ज शुल्क सामान्य/OBC: ₹५०० | SC/ST/PwBD: शुल्क नाही
पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता
१. Graduate Apprentice ३,५०० भारत सरकारमान्य विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण ३,५०० Graduate Apprentice – Apprentices Act, 1961 अंतर्गत प्रशिक्षण.
शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर. पदवी ०१ जानेवारी २०२३ ते ०१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा ०१ सप्टेंबर २०२६ रोजी २० ते २८ वर्षे. SC/ST: ५ वर्षे, OBC: ३ वर्षे, PwBD: नियमानुसार सूट.
प्रशिक्षण कालावधी १२ महिने
स्टायपेंड ₹१६,६५०/- प्रति महिना
नोकरी / प्रशिक्षण ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत Online
NATS नोंदणी अर्ज करण्यापूर्वी 100% Profile पूर्ण करणे आवश्यक
Online अर्ज सुरुवात ०१ ऑक्टोबर २०२६
शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२६
परीक्षा परीक्षा नाही / निवड प्रक्रिया नियमानुसार
क्र. निवड प्रक्रियेचा टप्पा
१ State-wise Merit / शैक्षणिक गुणांच्या आधारे निवड
२ स्थानिक भाषा चाचणी (आवश्यक असल्यास)
३ Document Verification
४ Medical Fitness

Check Also

भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती RRB NTPC Bharti २०२६: भारतीय …

बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2026 – Swaraj Updates Bank of Baroda Bharti 2026 बँक ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *