(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026
जाहिरात क्र. नमूद नाही
एकूण जागा पद संख्या नमूद नाही
वयाची अट जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान
परीक्षा शुल्क ₹250/-
पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 अग्निवीर (GD) 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
2 अग्निवीर (टेक्निकल) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा 10वी + ITI/डिप्लोमा.
3 अग्निवीर लिपिक/SKT 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts/Com/Sci).
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी) 10वी उत्तीर्ण.
5 अग्निवीर ट्रेड्समन (8वी) 08वी उत्तीर्ण.
पदाचे नाव उंची (सेमी) छाती (सेमी)
अग्निवीर (GD) 168 सेमी 77/82 सेमी
अग्निवीर (टेक्निकल) 167 सेमी 76/81 सेमी
अग्निवीर लिपिक/SKT 162 सेमी 77/82 सेमी
अग्निवीर ट्रेड्समन 168 सेमी 76/81 सेमी
ARO सहभागी जिल्हे
RO (HQ) पुणे अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे & सोलापूर.
ARO संभाजीनगर छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
ARO कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा.
ARO नागपूर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
ARO मुंबई मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2026
ऑनलाईन परीक्षा तारीख 01 ते 15 जून 2026

Check Also

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026 Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 …

भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती RRB NTPC Bharti २०२६: भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *