MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 जागांसाठी भरती

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
MPSC – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
जाहिरात क्र. 017/2026
एकूण जागा २,६१९ जागा
वयाची अट (०१ ऑक्टोबर २०२६) १8/१९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: +५ वर्षे सूट)
परीक्षा शुल्क खुला: ₹३९४ | राखीव: ₹२९४ | माजी सैनिक: ₹४४
पदाचे नाव (विभाग) जागा शैक्षणिक पात्रता
१. उद्योग निरीक्षक
(उद्योग ऊर्जा व कामगार विभाग)
०९ इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
२. तांत्रिक सहायक
(वित्त विभाग)
०३ कोणत्याही शाखेतील पदवीधर.
३. कर सहायक
(वित्त विभाग)
२८२ (i) पदवीधर
(ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
४. सहायक मोटार वाहन निरीक्षक
(गृह विभाग)
४६१ (i) १०वी उत्तीर्ण
(ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
५. लिपिक-टंकलेखक
(मंत्रालयीन विभाग व इतर कार्यालये)
१,८६४ (i) पदवीधर
(ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
अर्ज करण्याची सुरुवात २७ जून २०२६
शेवटची तारीख (Online) १७ जुलै २०२६
पूर्व परीक्षा (CBT) २७ सप्टेंबर २०२६ पासून
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

Check Also

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026 Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 …

भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती RRB NTPC Bharti २०२६: भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *