(CANARA BANK APPRENTICE) कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती

(Canara Bank Recruitment)  कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव  : प्रशिक्षणार्थी (Apprentice)

⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. 

⬛️ वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 28 वर्षे व SC/STसाठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क :  GEN/OBC : रु. 500/- व SC / ST / PWD :  शुल्क नाही 

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख12 ऑक्टोबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *