भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती
RRB NTPC Bharti २०२६: भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती
जाहिरात क्र. CEN No.06/2026 & CEN No.07/2026
एकूण जागा ५,१६५ जागा
वयाची अट (०१ जानेवारी २०२७) पद क्र. १ ते ५: १८ ते ३३ वर्षे | पद क्र. ६ ते ९: १८ ते ३० वर्षे
परीक्षा शुल्क GEN/OBC/EWS: ₹५०० | SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०
पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता
CEN No.06/2026 — Graduate Posts
१. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर — पदवीधर.
२. स्टेशन मास्टर — पदवीधर.
३. गुड्स ट्रेन मॅनेजर — पदवीधर.
४. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट — (i) पदवीधर
(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
५. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट — (i) पदवीधर
(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
Graduate Posts Total ३,४७७ —
CEN No.07/2026 — Undergraduate Posts
६. कमर्शियल कम तिकीट क्लर्क — ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण.
७. अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट — (i) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग.
८. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट — (i) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग.
९. ट्रेन्स क्लर्क — ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण.
Undergraduate Posts Total १,६८८ —
Grand Total ५,१६५ —
Graduate अर्ज सुरू ०८ ऑक्टोबर २०२६
Graduate शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९)
Undergraduate अर्ज सुरू १५ ऑक्टोबर २०२६
Undergraduate शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९)
परीक्षा नंतर कळविण्यात येईल
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत Online
वय सवलत SC/ST: ५ वर्षे | OBC: ३ वर्षे

Check Also

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026 Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 …

बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2026 – Swaraj Updates Bank of Baroda Bharti 2026 बँक ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *