बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2026 – Swaraj Updates
Bank of Baroda Bharti 2026
बँक ऑफ बडोदा मध्ये ११०० जागांसाठी भरती
Wealth Executive आणि Credit Analyst – C & IC पदांसाठी भरती
जाहिरात क्र. BOB/HRM/REC/ADVT/2026/17
एकूण जागा १,१०० जागा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
वयोमर्यादा पदानुसार २१/२२ ते ३२/३३ वर्षे
परीक्षा शुल्क GEN/EWS/OBC: ₹८५० | SC/ST/PWD/महिला: ₹१७५
पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता व अनुभव
१. Wealth Executive
JMG/S-I
१,००० (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) IC-38 किंवा NISM Series V-A / XXI-A / V-D पैकी आवश्यक प्रमाणपत्र
(iii) संबंधित अनुभव आवश्यक
२. Credit Analyst – C & IC
MMG/S-II
१०० (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) CA पात्रता
(iii) जाहिरातीत नमूद केलेला संबंधित बँकिंग अनुभव
Wealth Executive २२ ते ३२ वर्षे
Credit Analyst – C & IC २१ ते ३३ वर्षे
वय मोजण्याची तारीख ०१ सप्टेंबर २०२६
वयोमर्यादा सवलत SC/ST: ५ वर्षे | OBC: ३ वर्षे
ऑनलाईन अर्ज सुरू ०४ सप्टेंबर २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑक्टोबर २०२६
परीक्षेची तारीख नमूद नाही
नोकरीचा प्रकार Regular Basis
महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात, पात्रता, अनुभव, शुल्क आणि अंतिम तारीख यांची खात्री करूनच अर्ज करावा.

Check Also

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026 Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 …

भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती RRB NTPC Bharti २०२६: भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *