भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती

Post Office GDS Bharti 2026
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
India Post – Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-II, July 2026
जाहिरात क्र. 17-12/2026-GDS
एकूण जागा 23,757 जागा
वयाची अट 18 ते 40 वर्षे
वय मोजण्याची तारीख 21 सप्टेंबर 2026
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत Online
पदाचे नाव व जागांचा तपशील
अ.क्र. पदाचे नाव एकूण जागा
1 GDS – Branch Post Master (BPM) अधिकृत जाहिरात पहा
2 GDS – Assistant Branch Post Master (ABPM) अधिकृत जाहिरात पहा
3 डाक सेवक (Dak Sevak) अधिकृत जाहिरात पहा
एकूण 23,757
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता:
• मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
• उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
• सायकलिंगचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा
किमान वय 18 वर्षे
कमाल वय 40 वर्षे
SC / ST 5 वर्षे सूट
OBC 3 वर्षे सूट
परीक्षा / अर्ज शुल्क
प्रवर्ग शुल्क
General / OBC / EWS ₹100/-
SC / ST / PWD / Transwomen / महिला शुल्क नाही
महत्वाच्या तारखा
Online One-Time Registration 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
Online अर्ज सुरू 02 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
अर्ज Edit / Correction 23 ते 24 सप्टेंबर 2026
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांवर आधारित Merit पद्धतीने केली जाते. या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.
महत्वाच्या लिंक्स

Check Also

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026 Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 …

भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती RRB NTPC Bharti २०२६: भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *