
भारतीय रेल्वे – असिस्टंट लोको पायलट (ALP) भरती 2026
जाहिरात क्र.
01/2026 (ALP)
एकूण जागा
11,127 जागा
वयाची अट (01 जुलै 2026)
18 ते 30 वर्षे (SC/ST: +5, OBC: +3 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क
Gen/OBC/EWS: ₹500 | राखीव प्रवर्ग: ₹250
पदाचे नाव आणि पात्रता
| पदाचे नाव | एकूण जागा | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| असिस्टंट लोको पायलट (ALP) | 11,127 | 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन इ.) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी. |
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवात
15 मे 2026
शेवटची तारीख (Online)
14 जून 2026
परीक्षा (CBT)
नंतर कळविण्यात येईल
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
महत्वाच्या लिंक्स
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs