(RRB GROUP D) भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती

(RRB Group D Recruitment) भारतीय रेल्वेत 22000 + जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगाभरती
जाहिरात क्र. RRC-09/2025
एकूण जागा 22195
वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सवलत)
शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC)
परीक्षा शुल्क Gen/OBC: ₹500/- | SC/ST/Ex-Servicemen/महिला: ₹250/-
निवड प्रक्रिया CBT परीक्षा + शारीरिक चाचणी (PET) + कागदपत्र पडताळणी
पद क्र. पदाचे नाव (Post Name) जागा
१ Track Maintainer Grade IV विविध
२ Helper/Assistant (Pointsman) विविध
३ Assistant Depot (Stores) विविध
एकूण पदे 22195

Check Also

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026 Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 …

भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगाभरती

RRB NTPC Bharti २०२६ – भारतीय रेल्वेत ५१६५ जागांसाठी मेगाभरती RRB NTPC Bharti २०२६: भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *