(UPSC NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2025

(UPSC NDA) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) व नौदल अकादमी (NA-1) परीक्षा  2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमी (Army)208
2नॅशनल डिफेन्स अकॅडमी (Navy)42
3नॅशनल डिफेन्स अकॅडमी (Air Force)120
4नौदल अकॅडमी (10+2 Cadet Entry Scheme)36
 एकूण जागा406

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : 
12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
पद क्र – 2 ते 4 : 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, & Mathematics)

⬛️ वयोमर्यादा : जन्म 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान असावा

💰 परीक्षा शुल्क : General  /OBC  : रु.100/-  SC / ST /  महिला : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क से तारीख17 जून 2025
📑 जाहिरात (PDF)Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *