(TERRITORIAL ARMY RALLY) भारतीय प्रादेशिक सेनेत विविध पदांच्या 1426 जागांसाठी भरती

(Territorial Army Rally) भारतीय प्रादेशिक सेनेत विविध पदांच्या 1426 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सोल्जर (जनरल ड्युटी)1372
2सोल्जर (लिपिक)7
3सोल्जर (शेफ कम्युनिटी)19
4सोल्जर (शेफ स्पेशल)3
5सोल्जर (मेस कुक)2
6सोल्जर (ER)3
7सोल्जर (स्टुअर्ड)3
8सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी)2
9सोल्जर (आर्टिजन वुड वर्क)2
10सोल्जर (हेअर ड्रेसर)5
11सोल्जर (टेलर)1
12सोल्जर (हाऊस कीपर)3
13सोल्जर (वॉशरमन)4
एकूण जागा1426

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
Soldier (General Duty) : 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
Soldier (Clerk) : 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
Soldier (House Keeper) : 10 वी उत्तीर्ण
उर्वरित पदे : 08 वी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा : 15 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 42 वर्षे

💰 परीक्षा शुल्क : शुल्क नाही

🕔 अर्ज करण्याची शे. तारीख : 19 नोव्हेंबर 2025

🕔 भरती मेळाव्याचा कालावधी :  16,17,18 & 19 नोव्हेंबर 2025  


सहभागी जिल्हेठिकाण तारीख 
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग1. शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).2. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान, नाशिक (महाराष्ट्र).16 नोव्हेंबर 2025 
सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा & धुळे17 नोव्हेंबर 2025 
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार & जळगाव18 नोव्हेंबर 2025 
चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे & रायगड19 नोव्हेंबर 2025 
सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छ संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार & जळगाव4. थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा).18 नोव्हेंबर 2025
चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे & रायगड19 नोव्हेंबर 2025
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतRally
📑 जाहिरात (PDF)Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *