(SSC STENOGRAPHER) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 261 जागांसाठी स्टेनोग्राफर पदांची भरती

(SSC Stenographer Recruitment) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 261 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)261
2स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
  एकूण पद संख्या261

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी वयोमर्यादा…
पद क्र – 1 : 18 ते 30 वर्षे
पद क्र – 2 : 18 ते 27 वर्षे 
नोट : SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट 

💰 परीक्षा शुल्क : General  /OBC :रु.100/-  व SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज  क. शे. तारीख26 जून 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *