SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

(SSC Selection Recruitment) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर14582
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)
  एकूण पद संख्या14582

शैक्षणिक पात्रता : 
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12 वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड – II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा :  01 ऑगस्ट 2025 रोजी वयोमर्यादा …….
पद क्र -1 : 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्षे
पद क्र – 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
पद क्र – 6 : 20 ते 30 वर्षे
पद क्र – 12 : 18 ते 32 वर्षे
पद क्र – 15 ते 22 : 18 ते 27 वर्षे 
नोट : SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी  03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General  /OBC :रु.100/-  व SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज  क. शे. तारीख04 जुलै 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *