(SBI SCO 2025) भारतीय स्टेट बँकेत 103 जागांसाठी भरती

(SBI SCO Recruitment) भारतीय स्टेट बँकेत 103 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1Head (Product, Investment & Research)1
2Zonal Head (Retail)4
3Regional Head7
4Relationship Manager – Team Lead19
5Investment Specialist (IS)22
6Investment Officer (IO)46
7Project Development Manager (Business)2
8Central Research Team (Support)2
एकूण जागा103

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : पदवी किंवा पदव्युत्तर पदवी +15 वर्षांचा अनुभव
पद क्र – 2 : पदवीधर + 15 वर्षांचा अनुभव
पद क्र – 3 : पदवीधर + 12 वर्षांचा अनुभव
पद क्र – 4 : पदवीधर + 8 वर्षांचा अनुभव
पद क्र – 5 : पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा (Finance / Accountancy / Business Management/ Commerce /Economics / Capital Markets /Banking/ Insurance / Actuarial Science) किंवा सीए (CA) / सीएफए (CFA) + 6 वर्षांचा अनुभव
पद क्र – 6 : पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा (Finance / Accountancy / Business Management/ Commerce /Economics / Capital Markets /Banking/ Insurance / Actuarial Science) किंवा सीए (CA) / सीएफए (CFA) (ii) 4 वर्षांचा अनुभव
पद क्र – 7 : एमबीए (MBA) किंवा पीजीडीएम (PGDM) + 5 वर्षांचा अनुभव
पद क्र – 8 : पदवी (वाणिज्य, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, गणित किंवा सांख्यिकी) +  3 वर्षांचा अनुभव

⬛️ वयोमर्यादा : 31 मे 2025 रोजी वयोमर्यादा 
पद क्र – 1 ते 3 : 
35 ते 50 वर्षे
पद क्र – 4 ते 6 : 
28 ते 42 वर्षे
पद क्र – 7 : 
30 ते 40 वर्षे
पद क्र – 8 : 
25 ते 35 वर्षे
नोट : वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General  /OBC / EWS : रु. 750/-  SC / ST / PWD :  शुल्क नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 17 नोव्हेंबर 2025
📑 जाहिरात (PDF)Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *