(SBI CLERK) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180 जागांसाठी मेगाभरती

(SBI Clerk Recruitment) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Junior Associate (Customer Support & Sales)5180
  एकूण पद संख्या5180

⬛️ शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा  : 01 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु. 750/- व SC / ST / PWD / ExSM : शुल्क नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज क. शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *