(RRB JE) भारतीय रेल्वेत 2570 जागांसाठी भरती

(RRB JE Recruitment) भारतीय रेल्वेत 2570 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Junior Engineer2570
2Depot Material Superintendent
3Chemical & Metallurgical Assistant
  एकूण जागा2570

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र – 1 : Diploma in Engineering in any of the following disciplines — Mechanical, Electrical, Electronics, Civil, Production, Automobile, Instrumentation & Control, Manufacturing, Mechatronics, Industrial, Machining, Tool & Machining, Tool & Die Making, Information Technology, Communication Engineering, Computer Science, or Computer Engineering.
पद क्र – 2 : Diploma in Engineering in any discipline.
पद क्र – 3 : कमीत कमी 45% गुणांसह B.Sc पदवी (Physics or Chemistry)

⬛️ वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.500/- व SC / ST / ExSM / ट्रान्सजेंडर / EBC / महिला उमेदवार : रु.250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ.सुरवात30 नोव्हेंबर 2025
🕔 अर्ज भ.शे. तारीख31 ऑक्टोबर 2025 
📄 GR PDFUpdate Soon

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *