आयुध निर्माणी कारखाना देहू रोड, पुणे (Ordnance Factory) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र. पिनकोड- ४१२ १०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs