(ORDANCE FACTORY CHANDA) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांसाठी भरती

(Ordnance Factory Chanda Recruitment) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 207 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्रपदाचे नावडिप्लोमा अप्रेंटिस
1डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)135
  एकूण पद संख्या135

⬛️ शैक्षणिक पात्रता : NCTVT (आता NCVT) द्वारे AOCP ट्रेडमध्ये जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाअंतर्गत किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करणे आणि हाताळणे यामध्ये प्रशिक्षण/अनुभव आहे. किंवा सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थांकडून AOCP ट्रेडमध्ये NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार यांचा विचार केला जाईल.
⬛️ वयोमर्यादा :   04 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

⬛️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501

💰 परीक्षा शुल्कफी नाही
🌍 नोकरी ठिकाणचंद्रपूर
🌐 अर्ज क. पद्धतOffline
🕔 अर्ज पो. शे. तारीख 04 जुलै 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *