(ONGC APPRENTICE) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

(ONGC Recruitment) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236  जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : डिप्लोमा, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस

जाहीरत क्र.पदाचे नाव पद संख्या
1उत्तर विभाग165
2मुंबई विभाग569
3पश्चिम विभाग856
4पूर्व विभाग583
5दक्षिण विभाग322
6मध्य विभाग253
  एकूण पद संख्या2623

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
Trade Apprentice : 10 th or 12th उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI – COPA, Draughtsman (Civil), Electrician, Electronics, Fitter, Instrument Mechanic, Machinist, Mechanic Motor Vehicle, Diesel Mechanic, Medical Laboratory Technician (Cardiology/Pathology/Radiology), Mechanic Refrigeration and Air Conditioning, Stenography (English), Surveyor, or Welder.

Graduate Apprentice  : B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech

Diploma Apprentice : इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication / Electrical / Civil / Electronics / Instrumentation / Mechanical / Petroleum

⬛️ वयोमर्यादा : 06 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे व नियमाप्रमाणे  SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल 

💰 परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ .शे. तारीख25 नोव्हेंबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *