एकूण: 44 जागा
NMMC NUHM Bharti Vacancy 2025
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | स्टाफ नर्स (स्त्री) / Staff Nurse (Female) | 41 |
| 2 | स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) | 03 |
Eligibility Criteria For NMMC NUHM Recruitment 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing) |
| 2 | 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing) |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट: 04 नोव्हेंबर 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.
जाहिरात (Notification PDF) & अर्ज : येथे क्लिक करा
Official Site : www.nmmc.gov.in
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 नोव्हेंबर 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs