सांगली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या ८२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरोग्य विभाग, सागंली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपािलका, सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८२ जागा
भुलतज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, डेंटिस्ट, डॉक्टर, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी (NUHM), पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी (UHWC), अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, पब्लिक हेल्थ मॅनेजर, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, स्टाफ नर्स UPHC/UCHC आणि इतर विविध पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, शिवाजीनगर (उत्तर), सांगली, पिनकोड- ४१६ ४१६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *