(NHM CHO) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती

(NHM CHO Recruitment) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र. पदाचे नावपद संख्या
1समुदाय आरोग्य अधिकारी  CHO (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)1974
  एकूण जागा1974

⬛️ शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

⬛️ वयोमर्यादा : 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट   

💰 परीक्षा शुल्क :  खुला प्रवर्ग: रु.1000/- व मागासवर्गीय/अनाथ : रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ.शे. तारीखAvailable Soon
🕔 अर्ज भ.शे. तारीख04 डिसेंबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *