(NASHIK FIREMAN) नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती

(Nashik Municipal Corporation) नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वाहन चालक (अग्निशमन)    36
2फायरमन (अग्निशामक)150
 एकूण जागा186

⬛️ शैक्षणिक पात्रता व वयाची अट :
पद क्र – 1 : (I)  किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक  (II) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे सहा महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. (III) वाहनचालक म्हणून किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
पद क्र – 2 : (I) किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक (II) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे सहा महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

⬛️ वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय/अनाथ साठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क :  खुला प्रवर्ग : रु.1000/-,  मागासवर्गीय  व अनाथ : रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणनाशिक
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख01 डिसेंबर 2025
📑 जाहिरात PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *