(MPSC Group C) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025

(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

अ. क्र.पदाचे नाव पद संख
1उद्योग निरीक्षक09
2तांत्रिक सहायक04
3कर सहाय73
4लिपिक-टंकलेखक852
  एकूण पद संख्या938

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : सिव्हिल इंजिनिअरिंग (पदवी) किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र – 2 : कोणत्याही शाखेतील पदवीधर
पद क्र – 3 & 4 : (I) कोणत्याही शाखेतील पदवीधर   (II) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

⬛️ वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2026 रोजी वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे व मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ साठी  05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.394/- । मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : रु.294/- । माजी सैनिक : रु. 44/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख27 ऑक्टोबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *