महाराष्ट्र लोकसेवा अयोग: संयुक्त पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ही परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती, तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा- तालुक्यांशी संपर्क तुटलेला असल्यामुळे कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या विनंतीनुसार परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला असून सदरील परीक्षा आता दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

प्रसिद्धीपत्रक पाहा

Check Also

(MAHARASHTRA POLICE BHARTI) महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने अखेर पोलीस भरती 2025 जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भरती रखडलेली असल्याने …

शेतकऱ्यांनसाठी 50% अनुदानावर ताडपत्री…

शेतकऱ्यांच्या शेतीला सुरक्षितता मिळावी आणि पिकांचे नुकसान कमी व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे ताडपत्री अनुदान योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *