मॉयल (MOIL) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४२ जागा

मॉयल लिमिटेड (MOIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४२ जागा भरण्यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४२ जागा
इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक कम ऑपरेटर, माइन फोरमन, सिलेक्शन ग्रेड माइन फोरमन, माइन मेट, ब्लास्टर, ट्रेनी माइन मेट आणि ट्रेनी ब्लास्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत काही पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *