(MAHARASHTRA POLICE BHARTI) महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने अखेर पोलीस भरती 2025 जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भरती रखडलेली असल्याने हजारो उमेदवार प्रतीक्षेत होते. यावर्षी तब्बल 15631 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. या भरतीमुळे राज्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

अर्ज प्रक्रिया 

  1. भरतीसाठी ऑनलाईनअर्ज प्रक्रिया 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. (शक्यता आहे कारण सकाळ न्युज पेपरला बातमी आली होती)
  2. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  3. अर्जाची अंतिम तारीख आणि परीक्षेची वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.

पदांची संख्या :

  • यंदाच्या भरतीत राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हजारो पदे भरण्यात येणार आहेत. (अंतिम माहिती उपलब्ध झाल्या नंतर अपडेट दिली जाईल)
  • पोलीस शिपाई, ड्रायव्हर, बँडमन, पोलीस हवालदार यांसारख्या विविध पदांवर नियुक्ती होईल.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा अयोग: संयुक्त पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ही परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात …

शेतकऱ्यांनसाठी 50% अनुदानावर ताडपत्री…

शेतकऱ्यांच्या शेतीला सुरक्षितता मिळावी आणि पिकांचे नुकसान कमी व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे ताडपत्री अनुदान योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *