(KVS NVS) केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती

(KVS NVS) Kendriya Vidyalaya Sangathan & Navodaya Vidyalaya Samiti केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कमिश्नर8
2प्रिंसिपल134
3वाइस प्रिंसिपल58
4पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1465
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2794
6लायब्रेरियन147
7प्राथमिक शिक्षक (PRTs)3365
8अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
9फायनान्स ऑफिसर5
10असिस्टंट इंजिनिअर2
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
12ज्युनियर ट्रान्सलेटर8
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
15स्टेनो ग्रेड I13
16स्टेनो ग्रेड II57
17असिस्टंट कमिश्नर9
18प्रिंसिपल93
19पदव्युत्तर शिक्षक (PGT)1513
20पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)18
21प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2978
22प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)46
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)552
25लॅब अटेंडंट165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)24
 एकूण जागा14967

⬛️ शैक्षणिक पात्रता व वयाची अट :
पद क्र – 1 : (I) पदव्युत्तर पदवी (किमान 50% गुणांसह) (II)B.Ed (III) 3 वर्षांचा अनुभव
पद क्र – 2 : (I)पदव्युत्तर पदवी (50% गुणांसह) (II) B.Ed (III) आवश्यक अनुभव
पद क्र –  3 : (I) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) B.Ed (III) आवश्यक अनुभव
पद क्र – 4 : (I) संबंधित विषयातील 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (II)B.Ed
पद क्र – 5 : (I) संबंधित विषयातील 50% गुणांसह पदवी (II) B.Ed
पद क्र – 6 : 50% गुणांसह लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
पद क्र – 7 : (I) 10वी/12वी (50% गुणांसह) उत्तीर्ण (II) संबंधित विषयातील पदवी
पद क्र – 8 : (I) पदवीधर (II) केंद्र सरकार / स्वायत्त संस्थेत वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून किमान 3 वर्षांची नियमित सेवा
पद क्र – 9 : (I) 50% गुणांसह B.Com किंवा M.Com (II) केंद्र/राज्य सरकार किंवा स्वायत्त संस्थेत वेतन लेव्हल-6 किंवा समतुल्यात 4 वर्षांचा अनुभव
पद क्र – 10 : (I) B.E (Civil/Electrical) (II) 2 वर्षांचा अनुभव
पद क्र – 11 : (I) पदवीधर (II) केंद्र / स्वायत्त संस्थेत लेव्हल-4 मध्ये UDC/SSA किंवा समकक्ष पदावर 3 वर्षे नियमित सेवा
पद क्र – 12 : (I) हिंदी व इंग्रजी विषयांसह पदव्युत्तर पदवी भाषांतरातील डिप्लोमा किंवा 2 वर्षांचा अनुभव
पद क्र – 13 : (I) पदवीधर (II) केंद्र/स्वायत्त संस्थेत वेतन लेव्हल-3 मध्ये UDC/SSA किंवा समकक्ष पदावर 2 वर्षांची सेवा
पद क्र. 14 : (I) 12 वी उत्तीर्ण (II) इंग्रजी टायपिंग 35 शब्द/मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द/मिनिट
पद क्र – 15 : (I) पदवीधर (II) इंग्रजी/हिंदी शॉर्टहँड: 100 शब्द/मिनिट इंग्रजी/हिंदी टायपिंग: 45 शब्द/मिनिट (III) केंद्र/राज्य सरकार किंवा स्वायत्त संस्थांत स्टेनोग्राफर ग्रेड-II म्हणून वेतन लेव्हल-4 वर 5 वर्षांची नियमित सेवा
पद क्र – 16 : (I) पदवीधर (II) कौशल्य चाचणी: (III) डिक्टेशन 10 मिनिटे @ 80 शब्द/मिनिट (IV) संगणकावर ट्रान्सक्रिप्शन: इंग्रजी 50 मिनिटे / हिंदी 65 मिनिटे
पद क्र -17 : (I) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) B.Ed (III) 3 वर्षांचा अनुभव
पद क्र – 18 : (I) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) B.Ed (III) आवश्यक अनुभव
पद क्र – 19 : (I) संबंधित विषयातील 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) B.Ed
पद क्र – 20 : (I) संबंधित विषयातील 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (II) B.Ed
पद क्र – 21 : (I) संबंधित विषयातील 50% गुणांसह पदवी (II)B.Ed
पद क्र – 22 : (I) संबंधित विषयातील 50% गुणांसह पदवी (II) B.Ed
पद क्र – 23 : (I) 12 वी उत्तीर्ण (II) इंग्रजी टायपिंग 30 शब्द/मिनिट किंवा हिंदी 25 शब्द/मिनिट
पद क्र – 24 : (I)12 वी उत्तीर्ण (II) इंग्रजी टायपिंग 30 शब्द/मिनिट किंवा हिंदी 25 शब्द/मिनिट
पद क्र – 25 : 10 वी उत्तीर्ण आणि लॅब तंत्रज्ञ प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेची 12वी
पद क्र – 26 : (I)10वी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा : 04 डिसेंबर 2025 रोजी वयोमर्यादा…. 
पद क्र – 1 : 50 वर्षांपर्यंत
पद क्र – 2, 18 : 35 ते 50 वर्षे
पद क्र – 3 : 35 ते 45 वर्षे
पद क्र – 4, 19, & 20 : 40 वर्षांपर्यंत
पद क्र – 5, 6, 9, 10, 11, 21 & 22 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र – 7, 12, 13, 15, 25 & 26 : 30 वर्षांपर्यंत
पद क्र – 8 & 17 : 45 वर्षांपर्यंत
पद क्र – 14, 16, 23 & 24 : 27 वर्षांपर्यंत 
नोट : वयोमर्यादेत SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : 
पद क्र – 1,2, 3, 17 & 18 : General / OBC / EWS : रु.2800/-
पद क्र – 4 ते 12, 19,20, 21 & 22 : General /OBC / EWS : रु.2000/-
पद क्र – 13 ते 16 & 23 ते 26 : General / OBC / EWS : रु.1700/-
नोट : SC / ST / PWD / ExSM : रु.500/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख04 डिसेंबर 2025
📑 जाहिरात PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *