(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या 490 जागांसाठी भरती

(KDMC Recruitment) कल्याण डोंबिवली महानगरपालिका 490 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिओथेरपिस्ट2
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ3
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ6
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन1
7मानस उपचार समुपदेशक2
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ1
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक6
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)8
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी2
16क्रीडा पर्यवेक्षक1
17उद्यान अधिक्षक2
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)2
  एकूण जागा490

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 :
 MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : B.Pharm  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 3 : 12 वी उत्तीर्ण   + पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 4 :  B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 5 : B.Sc (Physics)  + रेडिओग्राफी डिप्लोमा  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 6 : 10 वी उत्तीर्ण  + कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
पद क्र – 7 : MA (Clinical Psychology / Counseling Psychology)  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 8 : B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)  + DMLT  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 9 : B.Com   + 03 वर्षे अनुभव
पद क्र – 10 : स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
पद क्र – 11 : विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
पद क्र – 12 : यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
पद क्र – 13 : 10 वी उत्तीर्ण   + 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स + 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
पद क्र – 14 : 10 वी उत्तीर्ण  + 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
पद क्र – 15 : विधी पदवी   + 03 वर्षे अनुभव
पद क्र – 16 : कोणत्याही शाखेतील पदवी  + BPEd  + SAI कडील डिप्लोमा   + 03 वर्षे अनुभव
पद क्र – 17 : B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.  + 03 वर्षे अनुभव
पद क्र – 18 : B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
पद क्र – 19 : कोणत्याही शाखेतील पदवी  + संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र – 20 : B.Com  + संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र – 21 : 10 वी उत्तीर्ण  + शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था /मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

⬛️ वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा….
पद क्र – 13 & 14 : 18 ते 30 वर्षे
पद क्र – 1 ते 12 & 15 ते 21 : 18 ते 38 वर्षे
नोट : मागासवर्गीयांसाठी05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- व मागासवर्गीय / अनाथ : रु. 900/- व माजी सैनिक / दिव्यांग : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणकल्याण डोंबिवली
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 थेट मुलाखत03 जुलै 2025
📑 जाहिरात PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *