(GMC SOLAPUR) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे 173 जागांसाठी भरती

(GMC Solapur Recruitment) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे 173 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
चतुर्थश्रेणी संवर्ग (गट ड) 
1कक्षसेवक123
2बाह्यरुग्ण विभाग सेवक9
3शिपाई3
4माळी1
5पंपसहाय्यक1
6क्ष किरण सेवक1
7प्रयोगशाळा सेवक2
8चतुर्थश्रेणी कर्मचारी2
9रुग्णवाहक1
10सहाय्यक स्वयंपाकी3
11परिचारिका जेवण विभाग सेवक3
12भांडार सेवक2
13पोस्ट मॉर्टेम रूम परिचर2
14शिपाई15
15माळी1
16अंधारखोली परिचर4
  एकूण पद संख्या173

⬛️ शैक्षणिक पात्रता :  कमीत कमी 10 वी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा  : 
पद क्र. 1 ते 13 :12 नोव्हेंबर 2025 12 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे 
पद क्र. 14 ते 16 : 20 नोव्हेंबर 2025 12 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे 
नोट : मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- व  मागासवर्गीय/आदुघ : रु.900/-

🕔 अर्ज क. शेवटची तारीख पद क्र. 1 ते 13 : 12 नोव्हेंबर 2025     

🕔 अर्ज क. शेवटची तारीख 14 ते 16 : 20 नोव्हेंबर 2025     

🌍 नोकरी ठिकाणसोलापूर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
📄 GR PDF पद क्र. 1 ते 13Click Here
📄 GR PDF पद क्र. 14 ते 16Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *