(EASTERN RAILWAY) पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

(Eastern Railway Recruitment) पूर्व रेल्वेत  ‘अँप्रेन्टिस ‘ पदाच्या 1154 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव  : प्रशिक्षणार्थी (Apprentice)

◼ शैक्षणिक पात्रता(1) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (2) ITI (अधिसूचित ट्रेडमध्ये)
◼ वयोमर्यादा23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्कGEN/OBC : रु. 100/-SC / ST / PWD/ Women :फी नाही
🌍 नोकरी ठिकाणपूर्व रेल्वे
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भरण्यास सुरवात14 ऑगस्ट 2025
🕔 अर्ज क .शे. तारीख13 सप्टेंबर 2025
📑 जाहिरात PDF Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *