(DTP MAHARASHTRA) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 28 जागांसाठी भरती

(DTP Maharashtra Recruitment) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ आरेखक (गट-क)28
2अनुरेखक (गट-क)126
  एकूण जागा154

⬛️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण  + शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) + स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र

⬛️ वयोमर्यादा : 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी  05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु 1000/-  मागासवर्गीय : रु 900/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख 20 जुलै 2025
📄 पद क्र.1 GR PDFClick Here
📄 पद क्र.2 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *