(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 152 जागांसाठी भरती

(DRDO Recruitment) Defence Research and Development Organisation – संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 152 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1सायंटिस्ट ‘B’ DRDO127
2सायंटिस्ट/इंजिनिअर  ‘B’  ADA09
3सायंटिस्ट ‘B’16
  एकूण जागा152

⬛️ शैक्षणिक पात्रता :  B.E / B.Tech (Electronics & Communication / Mechanical / Computer Science / Electrical / Metallurgy / Chemical / Aeronautical / Civil / Biomedical)  किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics / Chemistry / Mathematics / Entomology / Statistics / Biostatistics / Clinical Psychology / in Psychology + GAT

⬛️ वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत व SC / ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.100/-  व  SC / ST / PWD / महिला : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज क .शे. तारीख04 जुलै 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *