(DMER) संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत 1107 पदांसाठी भरती

(Directorate of Medical Education & Research Mumbai) संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत 1107 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

अ.क्र. पदाचे नाव जागा
1ग्रंथपाल5
2आहारतज्ञ18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)135
4भौतिकोपचार विशेषज्ञ17
5प्रयोग शाळा तंत्रज्ञ181
6ई.सी.जी. तंत्रज्ञ84
7क्ष किरण तंत्रज्ञ94
8सहायक ग्रंथपाल17
9औषध निर्माता207
10दंत तंत्रज्ञ9
11प्रयोगशाळा सहायक170
12क्ष किरण सहायक35
13ग्रंथालय सहायक13
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटा सूची / ग्रंथकॅटलॉगर36
15वाहन चालक37
16उच्च श्रेणी लघुलेखक12
17निम्नश्रेणी लेघुलेखक37
  एकूण जागा1107

⬛️ शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहा

⬛️ वयोमर्यादा : General – 18 ते 38 वर्षे व SC / ST / EWS / ESEBC / OBC साठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु.1000/- व मागासवर्गीय प्रवर्ग – रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणमुंबई 
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क से तारीख09  जुलै 2025
📑 जाहिरात (PDF)Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *