(DHARMADAY AYUKTALAY) धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती

(Dharmaday Ayuktalay Recruitment) धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विधी सहायक03
2लघुलेखक (उच्च श्रेणी)02
3लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)22
4निरीक्षक121
5वरिष्ठ लिपिक31
  एकूण जागा179

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र – 1 : विधी पदवी + किमान 3 वर्षांचा अनुभव
पद क्र – 2 :  दहावी उत्तीर्ण + लघुलेखन 120 शब्द / मिनिट + इंग्रजी टंकलेखन 40 शब्द / मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द / मिनिट
पद क्र – 3 : दहावी उत्तीर्ण + लघुलेखन 100 शब्द / मिनिट + इंग्रजी टंकलेखन 40 शब्द / मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द / मिनिट
पद क्र – 4 : पदवीधर
पद क्र – 5 : पदवीधर + इंग्रजी टंकलेखन 40 शब्द / मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द / मिनिट

⬛️ वयोमर्यादा : 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- व मागासवर्गीय / अनाथ : रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ.शे. तारीख03 ऑक्टोबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *