CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

 

Total: 1161 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव/ट्रेड

पद संख्या

1

कॉन्स्टेबल /कुक

493

2

कॉन्स्टेबल / कॉबलर

09

3

कॉन्स्टेबल / टेलर

23

4

कॉन्स्टेबल / बार्बर

199

5

कॉन्स्टेबल / वॉशरमन

262

6

कॉन्स्टेबल / स्वीपर

152

7

कॉन्स्टेबल / पेंटर

02

8

कॉन्स्टेबल / कारपेंटर

09

9

कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन

04

10

कॉन्स्टेबल / माळी

04

11

कॉन्स्टेबल / वेल्डर

01

12

कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक

01

13

कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट

02

 

Total

1161

शैक्षणिक पात्रता:  

1.      कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण

2.     उर्वरित पदे : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग

उंची 

छाती (पुरुष)

पुरुष 

महिला

General, SC & OBC

165 सें.मी.

155 सें.मी.

78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

वयाची अट: 01ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23
वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

·        Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025

·        परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या  लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *