(BANK OF INDIA) बँक ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती

(Union Bank of India Apprentice Recruitment) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 115 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालीaल माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चीफ मॅनेजर15
2सिनियर मॅनेजर54
3लॉ ऑफिसर02
4मॅनेजर 44
  एकूण जागा115

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : (I) किमान 60% गुणांसह  B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (II) संबंधित क्षेत्रातील 5 ते 7 वर्षांचा अनुभव
पद क्र – 2 : (I) B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA, किमान 60% गुणांसह (II) 3 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र – 3 : (I) एलएलबी (विधी पदवी) (II) 4 वर्षांचा कामाचा अनुभव
पद क्र – 4 : (I) किमान 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA किंवा CA/ICWA/MBA (Finance) (II) 2, 3 किंवा 5 वर्षांचा अनुभव (पदाच्या आवश्यकतेनुसार)

⬛️ वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2025 रोजी वयोमर्यादा……
द क्र – 1 : 28 ते 40 वर्षे
पद क्र – 2 : 28 ते 37 वर्षे/25 ते 35 वर्षे/27 ते 38 वर्षे
पद क्र – 3 : 25 ते 32 वर्षे
पद क्र – 4 : 23 ते 35 वर्षे /27 ते 35 वर्षे
नोट : SC व ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट 

💰 परीक्षा शुल्क :  \General / OBC / EWS : रु.850/- व SC / ST / PWD : रु.175/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख30 नोव्हेंबर 2025 
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *