(BANK OF BARODA) बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी भरती

(Bank Of Baroda Recruitment) बँबँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नावव पदसंख्या :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस2700
  एकूण पद संख्या330

⬛️ शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण 

⬛️ वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.800/-, PWD : रु.400/- व SC / ST : शुल्क नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *