(NASHIK MUNCIPAL CORPORATION) नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती

(Nashik Municipal Corporation) नाशिक महानगरपालिकेत 114 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहाय्यक अभियंता (विद्युत)3
2सहाय्यक अभियंता (स्थापत्य)15
3सहाय्यक अभियंता (यांत्रिकी)4
4कनिष्ठ अभियंता (विद्युत)7
5कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)46
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)9
7कनिष्ठ अभियंता (वाहतुक)3
8सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)24
9सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत)3
 एकूण जागा114

⬛️ शैक्षणिक पात्रता व वयाची अट :
पद क्र – 1 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवीधर उमेदवार + किमान ५ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
पद क्र – 2 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
पद क्र – 3 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र – 4 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा  + ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र – 5 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा + किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
पद क्र – 6 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा + ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र – 7 : एम.ई. (हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम.टेक (ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग) + किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
पद क्र – 8 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा + संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र – 9 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा + किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

⬛️ वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय/अनाथ साठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क :  खुला प्रवर्ग : रु.1000/-,  मागासवर्गीय  व अनाथ : रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणनागपूर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख01 डिसेंबर 2025
📑 जाहिरात PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *