(BRO) सीमा रस्ते संघटनेत 542 जागांसाठी भरती

(BRO Recruitment)  सीमा रस्ते संघटनेत 542 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Vehicle Mechanic324
2MSW (Painter)13
3MSW (DES)205
  एकूण जागा542

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : 10 वी परीक्षा उत्तीर्ण + मोटार वाहन, डिझेल किंवा हीट इंजिन मेकॅनिक या क्षेत्रातील प्रमाणपत्रधारक किंवा ITI (इंटरनल कम्बशन इंजिन/ट्रॅक्टर मेकॅनिक) ट्रेडमधील पात्रता धारक.
पद क्र – 2 : 10वी परीक्षा उत्तीर्ण + ITI पेंटर ट्रेडमधील पात्रता धारक.
पद क्र – 3 : 10 वी परीक्षा उत्तीर्ण + ITI मोटार मेकॅनिक / व्हेईकल मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेडमधील पात्रता धारक.

⬛️ वयोमर्यादा :  24 नोव्हेंबर 2025 रोजी वयोमर्यादा….
पद क्र – 1 : 18 ते 27 वर्षे
पद क्र – 2 & 3 : 18 ते 25 वर्षे
नोट : वयोमर्यादेत SC / ST साठी  05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क :  General / OBC / EWS / ExSM : रु.50/-  व SC / ST : शुल्क नाही

🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune – 411015

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 Online Fees LinkPay Here
🕔 अर्ज पो .शे. तारीख24 नोव्हेंबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *