UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2025

UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1JRF & सहायक प्राध्यापक——
  एकूण पद संख्या——

⬛️ शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य v SC / ST / OBC / PWD / Transgender : 50% गुण आवश्यक 

⬛️ वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

  • JRF : 30 वर्षांपर्यंत.
  • सहायक प्राध्यापक : वयाची अट नाही.
  • नोट : SC / ST  साठी 05 वर्षे तर  OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General : रु.1150/-,  OBC / EWS : रु.600/-,  SC / ST / PWD : रु.325/-

🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ .शे. तारीख07 नोव्हेंबर 2025
📑 जाहिरात PDF Click Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *