(SSC DELHI POLICE HEAD CONSTABLE) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती

(SSC Delhi Police Head Constable Recruitment) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO) पुरुष    370
2हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO) महिला182
  एकूण पद संख्या 552

⬛️ शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा ITI (मेकेनिक – कम ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम).

⬛️ वयोमर्यादा :  01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General/OBC : रु.100/- व SC / ST / ExSM / महिला : शुल्क नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज  क. शे. तारीख15 ऑक्टोबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *