(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

(EMRS Recruitment) Eklavya Model Residential Schools  एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राचार्य225
2पदव्युत्तर शिक्षक (PGT)1460
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962
4महिला स्टाफ नर्स550
5हॉस्टेल वॉर्डन635
6अकाउंटंट61
7ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)228
8लॅब अटेंडंट146
 एकूण जागा7267

◼ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : (I) पदव्युत्तर पदवी (II) B.Ed / M.Ed (III) संबंधित क्षेत्रातील किमान 9 ते 12 वर्षांचा अनुभव

पद क्र. 2 : (I) पदव्युत्तर पदवी / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) / IT / MCA / M.E. / M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (II) B.Ed आवश्यक

पद क्र. 3 : (I) संबंधित शाखेतील पदवी  (II) B.Ed आवश्यक

पद क्र. 4 : (I) B.Sc (Nursing)  (II) किमान 2.5 वर्षांचा अनुभव

पद क्र. 5 : पदवीधर किंवा NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम

पद क्र. 6 : B.Com

पद क्र. 7 : (I) 12 वी उत्तीर्ण (II) इंग्रजी टायपिंग गती : 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग गती : 30 शब्द प्रति मिनिट

पद क्र. 8 : 10 वी उत्तीर्ण व लॅबोरेटरी टेक्निकचे डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण


◼ वयोमर्यादा : 
पद क्र – 1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र – 2 : 40 वर्षांपर्यंत
पद क्र – 3 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र – 4 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र – 5 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र – 6 : 30 वर्षांपर्यंत
पद क्र – 7 : 30 वर्षांपर्यंत
पद क्र – 8 : 30 वर्षांपर्यंत

💰 परीक्षा शुल्क : 
पद क्र – 1 : General/OBC : रु.2500/-
पद क्र – 2 & 3 : General/OBC :रु.2000/-
पद क्र – 4 ते 8 : General/OBC : रु.1000/-
नोट : SC / ST / PWD / महिलांसाठी परीक्षा शुल्क रु.500/

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
📅 अर्ज  भ. शे. तारीख28 ऑक्टोबर 2025
📄 जाहिरातClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *