(NORTH CENTRAL RAILWAY) उत्तर मध्य रेल्वेत 1763 जागांसाठी भरती

(North Central Railway Recruitmetn) उत्तर मध्य रेल्वेत 1763 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव  : प्रशिक्षणार्थी (Apprentice)

⬛️ शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + ITI (अधिसूचित ट्रेडमध्ये)

⬛️ वयोमर्यादा : 16 सप्टेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षे व  SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC : रु.100/- व SC/ST / PWD / महिला : शुल्क नाही 

🌍 नोकरी ठिकाणउत्तर मध्य रेल्वे
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख17 ऑक्टोबर 2025
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *