(THANE MUNCIPAL CORPORATION) ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

(Thane Municipal Corporation) ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट क व गट ड
(सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे)
1773
  एकूण जागा1773

⬛️ शैक्षणिक पात्रता व वयाची अट : 10वी/ 12वी/ पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी / GNM / B.Sc / DMLT / MSc / B.Pharm

⬛️ वयोमर्यादा : 02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय / अनाथ /साठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क :  खुला प्रवर्ग : रु.1000/-,  मागासवर्गीय  व अनाथ : रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणठाणे
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख17 सप्टेंबर 2025
📑 जाहिरात PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *