(MPSC GROUP B) MPSC मार्फत 282 जागांसाठी महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

(MPSC Group B Recruitment) MPSC मार्फत 282 जागांसाठी महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची (2025) जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक कक्ष अधिकारी,गट ब03
 2राज्य कर निरीक्षक,गट ब279
  एकूण पद संख्या282

⬛️ शैक्षणिक पात्रता : पदवीधर

⬛️ वयोमर्यादा  : 01 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ साठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क :  खुला प्रवर्ग : रु.394/-  व मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग : रु. 294/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क. शेवटची तारीख  21 ऑगस्ट 2025 
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *