(NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 266 जागांसाठी भरती

(NICL Recruitment) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 266  जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव : पदाचे नाव व पदसंख्या  : ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)    

अ. क्र. पदाचे नावपद संख्या
ग्रुप A 
1Administrative Officer – MBBS डॉक्टर14
2Administrative Officer – लीगल20
3Administrative Officer – फायनान्स21
4Administrative Officer – IT20
5Administrative Officer – ऑटोमोबाइल इंजिनिअर्स21
6Administrative Officer – जनरलिस्ट170
 एकूण पदसंख्या266

शैक्षणिक पात्रता :  M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E / B.Tech / M.E. / M.Tech (Computer Science / IT / Automobile) किंवा MCA  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व
नोट : SC/ST: 55% गुण तर इतर प्रवर्गासाठी 60% गुण आवश्यक 

वयोमर्यादा : 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे व वयोर्मयादेत SC/ST साठी  05 वर्षे तर  OBC साठी 03 वर्षे सूट

 💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.1000/- व SC / ST / PWD : रु.250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 03 जुलै 2025
◼ जाहिरात PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *