(MAHAVITRAN APPRENTICE) महावितरण अप्रेंटिस भरती – अहिल्यानगर

(Mahavitran Apprentice Recruitment) महावितरण अप्रेंटिस अहिल्यानगर – भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
3लाइनमन अप्रेंटिस292
4कॉम्प्युटर ऑपरेटर अप्रेंटिस29
  एकूण पद संख्या321

⬛️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI – NCVT (इलेक्ट्रिशियन / वायरमन)

📅 वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी : 05 वर्षे सूट)

📅 कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001.

📅 वयोमर्यादा : 16 ते 17 जून 2025

🌍 नोकरी ठिकाणअहिल्यानगर
💰 परीक्षा शुल्कफी नाही
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
📄 GR PDFClick Here

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *